ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

सावंतवाडीतील अंगणवाडीत चिमुकल्यांनी साजरा केला पारंपरिक रक्षाबंधन सोहळा

Mahasindhu Aug 9, 2025 2 min read
सावंतवाडीतील अंगणवाडीत चिमुकल्यांनी साजरा केला पारंपरिक रक्षाबंधन सोहळा

Views: 57 सावंतवाडीतील अंगणवाडीत चिमुकल्यांनी साजरा केला पारंपरिक रक्षाबंधन सोहळा सावंतवाडी: प्रतिनिधी शहरातील माठेवाडा जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील अंगणवाडी क्र. १५ मध्ये तीन…

होडावडा येथील ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी देवी मंदिर येथे श्रावण मासानिमित्त आज १८ ऑगस्ट २०२५ सत्यनारायण महापूजा

Mahasindhu Aug 9, 2025 1 min read
होडावडा येथील ग्रामदैवत श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी देवी मंदिर येथे श्रावण मासानिमित्त आज १८ ऑगस्ट २०२५ सत्यनारायण महापूजा

Views: 180 वेंगुर्ला होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी मंदिरात श्रावण मासानिमित्त सत्यनारायण महापूजा श्रावण महिन्याच्या निमित्ताने होडावडा येथील श्री देव क्षेत्रपालेश्वर व सातेरी…

संस्कार नॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला रक्षाबंधन…मुलांनी बांधली एकमेकांना राखी, जपले भाऊ-बहिणीचे नाते

Mahasindhu Aug 9, 2025 1 min read
संस्कार नॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला रक्षाबंधन…मुलांनी बांधली एकमेकांना राखी, जपले भाऊ-बहिणीचे नाते

Views: 179 निरवडे प्रतिनिधी निरवड्यातील संस्कार नॅशनल शाळेमध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून भाग घेतला. मुला-मुलींनी…

रुग्ण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

Mahasindhu Aug 9, 2025 2 min read
रुग्ण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची

Views: 74 रुग्ण हक्कांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा पुढाकार आणि प्रशासनाची भूमिका महत्त्वाची कुडाळ रुग्ण हक्कांची अंमलबजावणी ही केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात यावी यासाठी नागरिकांचा पुढाकार…

होडावडा ग्रामपंचायतीत आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Mahasindhu Aug 8, 2025 1 min read
होडावडा ग्रामपंचायतीत आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Views: 67 होडावडा ग्रामपंचायतीत आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न वेंगुर्ला प्रतिनिधी: होडावडा ग्रामपंचायत येथे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) वतीने आज दिनांक ८…

विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्याला शासनाच्या उपक्रमातून मिळाली खुर्ची – मुलाच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Mahasindhu Aug 6, 2025 2 min read
विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्याला शासनाच्या उपक्रमातून मिळाली खुर्ची – मुलाच्या चेहऱ्यावर फुलला आनंद

Views: 39 विशेष गरज असणाऱ्या विद्यार्थ्याला शासनाच्या उपक्रमातून मिळाली खुर्ची – मुलाच्या चेहऱ्यावर फुलला आनंद वेंगुर्ला (प्रतिनिधी) : शाळा क्र. ४ वेंगुर्ला येथे शिकणाऱ्या इयत्ता…