ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

गणपती स्पेशल विशेष मोदी एक्स्प्रेस -! मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी एक्स्प्रेस

Mahasindhu Aug 13, 2025 2 min read
गणपती स्पेशल विशेष मोदी एक्स्प्रेस -! मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी स्पेशल मोदी एक्स्प्रेस

Views: 49 गणपती स्पेशल विशेष मोदी एक्स्प्रेस मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत रेल्वेसेवा मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी…

शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईलजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन

Mahasindhu Aug 13, 2025 1 min read
शिरशिंगे धरण प्रकल्प लवकरच सुरू केला जाईलजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन

Views: 52 जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आमदार केसरकरांना आश्वासन सावंतवाडी । प्रतिनिधी. सावंतवाडी । प्रतिनिधी. आमदार दीपक केसरकर यांनी पर्यटन , शिरशिंगे धरण प्रकल्प…

महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट

Mahasindhu Aug 13, 2025 1 min read
महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट

Views: 54 महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट कोकणातील विकासकामे, लोक-कल्याणकारी उपक्रम व विविध योजनांविषयी झाला संवाद कणकवली…

फुला-पानांपासून साकारले संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे कलाकृतींचे प्रदर्शन

Mahasindhu Aug 12, 2025 2 min read
फुला-पानांपासून साकारले संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे कलाकृतींचे प्रदर्शन

Views: 168 निरवडे फुला-पानांपासून साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन संस्कार नॅशनल शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील मुलांनी फुलां पानांपासून बनवलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला…

भारतीय युवकांमध्ये जग जिंकण्याची ताकद! : प्रा. रुपेश पाटील.

Mahasindhu Aug 12, 2025 4 min read
भारतीय युवकांमध्ये जग जिंकण्याची ताकद! : प्रा. रुपेश पाटील.

Views: 51 भारतीय युवकांमध्ये जग जिंकण्याची ताकद! : प्रा. रुपेश पाटील. पब्लिक रिलेशन फाऊंडेशनची तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न! सिद्धी सावंत अव्वल, मंदार जोशी द्वितीय…

वेंगुर्ला ठिकाणीं‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा व ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निवृत्त सैनिकांचा भव्य सन्मान

Mahasindhu Aug 12, 2025 2 min read
वेंगुर्ला ठिकाणीं‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’ पदयात्रा व ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निवृत्त सैनिकांचा भव्य सन्मान

Views: 38 वेंगुर्ला . स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा जागर निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्गच्या वतीने ‘ऑपरेशन सिंदूर तिरंगा’…