ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Mahasindhu Aug 15, 2025 2 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Views: 218 संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा सावंतवाडी 15 ऑगस्ट 2025 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

Mahasindhu Aug 15, 2025 4 min read
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव

Views: 77 पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्ग दि १५ (जिमाका):- स्वातंत्र्य दिन समारंभानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते…

दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊली मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू

Mahasindhu Aug 15, 2025 4 min read
दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊली मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू

Views: 40 दक्षिण कोकणचे पंढरपूर श्री देवी सोनुर्ली माऊली मंदिरात हरिनाम सप्ताह सुरू 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻जाहिरात – आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा निवडताय??👇👇मग एकमेव पर्याय👇👇 संस्कार नॅशनल…

भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न

Mahasindhu Aug 15, 2025 2 min read
भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न

Views: 77 भाजपा सिंधुदुर्गतर्फे भव्य देशभक्तीपर समूहगीत स्पर्धा यशस्वी संपन्न वेंगुर्ला तालुक्यात विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा गजर वेंगुर्ला . स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भारतमातेच्या गौरवगाथेला साजेसा देशभक्तीचा गजर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होणार शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण

Mahasindhu Aug 14, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होणार शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण

Views: 52 पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी होणार शेती संरक्षण शस्त्र परवान्यांचे वितरण सिंधुदुर्ग दि. १४ (जिमाका) वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेती…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलापालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार’-

Mahasindhu Aug 14, 2025 3 min read
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलापालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार’-

Views: 46 स्वातंत्र्य दिनी होणारी अनेक आंदोलने स्थगित,उपोषणकर्त्या व्यक्तींमध्ये समाधानाचे वातावरण, न्याय मिळाल्याची भावना उपोषण करण्याची नोटीस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीशी साधला संवाद*सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी साठी पालकमंत्री…