तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 127 क्रेडिट घेणाऱ्यांचा मला फोन, संमती दिल्यामुळेच पुढची प्रक्रिया… आंबोली, चौकुळ आणि गेळे गावाला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नाचा निर्णय मी मंत्री असतानाच झाला आमदार…
Views: 94 सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम उत्साहात संपन्नमाजी शालेयमंत्री दीपक केसरकर यांची विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप सावंतवाडी : तालुका भंडारी…
Views: 44 काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार : मंत्री नितेश राणे चंदगड:- कोल्हापूर सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव…
Views: 112 तळवडे तळवडे अर्बन बँक ऑफ. कॉ. क्रे. सो. लि., तळवडे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग यांच्या रौप्यमहोत्सव कार्यक्रम आणि स्मरणिका प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात…
Views: 47 बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन प्रश्नावर सकारात्मक तोडगा, मंत्री नितेश राणे यांचा पुढाकार बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशनचा तोडगामंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने बैठक IMA…
Views: 84 नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की च्या जय घोषात लहानग्यांचा दहीहंडी उत्सव….. सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नुकत्याच पार पडलेल्या…














