ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा यशस्वी प्रवास, संस्थापक अध्यक्ष दिवंगत.प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीचे फळ!

Mahasindhu Aug 20, 2025 4 min read
तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा यशस्वी प्रवास, संस्थापक अध्यक्ष दिवंगत.प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीचे फळ!

Views: 110 आज साजरा होत आहे रौप्य महोत्सव सोहळा माजी मंत्री दिपक केसरकर यांची खास उपस्थिती तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा…

वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न

Mahasindhu Aug 20, 2025 2 min read
वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न

Views: 52 वेंगुर्ला वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशरक्षकांचा शौर्यगौरव; मान्यवरांची उपस्थिती १८ माजी सैनिकांना सन्मानपत्र व शाल देऊन…

देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत लहान गटात पाचवी तर मोठ्या गटात नववी ब प्रथम

Mahasindhu Aug 19, 2025 2 min read
देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत लहान गटात पाचवी तर मोठ्या गटात नववी ब प्रथम

Views: 62 देशभक्तीपर समुह गीत गायन स्पर्धेत लहान गटात पाचवी तर मोठ्या गटात नववी ब प्रथम स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेचे आयोजन…

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या उड्डाण संख्येत वाढ

Mahasindhu Aug 19, 2025 2 min read
गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या उड्डाण संख्येत वाढ

Views: 88 गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय९१च्या उड्डाण संख्येत वाढ ~अतिरिक्त उड्डाणांची तिकिटे आता विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ~ २४ आणि २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट तसेच…

अणुऊर्जा जनजागृतीसाठी ॲटम ऑन व्हील सोनुर्ली विद्यालयात अनोखा उपक्रम.

Mahasindhu Aug 19, 2025 2 min read
अणुऊर्जा जनजागृतीसाठी ॲटम ऑन व्हील सोनुर्ली विद्यालयात अनोखा उपक्रम.

Views: 45 न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या भारत सरकार संचलित उपक्रमाअंतर्गत ऍटम ऑन व्हील हा अणु ऊर्जेसंबंधीत जनजागृती कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवला जात असून…

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय!

Mahasindhu Aug 19, 2025 2 min read
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय!

Views: 68 राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सिंधुदुर्गवासियांसाठी महत्वाचा निर्णय! खासदार नारायण राणेंच्या प्रयत्नांना यश तांत्रिक कारणामुळे बंद असलेल्या चिपी विमानतळाची सेवा पूर्ववत करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता!…