तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 88 दोडामार्ग तालुका वर्धापन दिन हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 श्री बाबुराव धुरी शिवसेना जिल्हाप्रमुख व तमाम शिवसैनिक
Views: 66 आषाढी वारीसाठी जाणाऱ्या विठ्ठल भक्तांना टोल फ्री प्रवास,शासनाचा उपक्रमवारकऱ्यांनी पोलिस ठाण्यातून गाडीचा पास घ्यावा, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे आव्हान कणकवली; सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूर…
Views: 50 पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगरकरिता BS 6 प्रकारातील 5 एसटी बस गाड्या प्राप्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य…
Views: 79 सिंधुदूर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्ड्याचा ठाकरे शिवसेनाकडून पर्दाफाश पुन्हा असे घडल्यास आधी फटके देऊ नंतर पोलिस ठाणे रूपेश राऊळ उद्धवबाळासाहेब ठाकरे शिवसेनाविधानसभा…
Views: 58 संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन उत्साहात साजरा! सावंतवाडी: संस्कार नॅशनल स्कूल, निरवडे येथे सोमवार, २३ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक…
Views: 71 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे सुरू असलेले काम. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छतागृहांच्या दुरुस्तीसाठी १४ लाखांचा निधी मंजूर सावंतवाडी, प्रतिनिधी जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या…














