ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचे नूतन पर्व सुरू! लोकशाहीचा विजयरथ विद्यार्थ्यांच्या हाती….

Mahasindhu Jul 20, 2025 2 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचे नूतन पर्व सुरू! लोकशाहीचा विजयरथ विद्यार्थ्यांच्या हाती….

Views: 253 संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळाचे नूतन पर्व सुरू! लोकशाहीचा विजयरथ विद्यार्थ्यांच्या हाती…. सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये शनिवार दिनांक 12 जुलै 2025…

नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज.

Mahasindhu Jul 20, 2025 3 min read
नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज.

Views: 97 नॅशनल स्टेम चॅलेंजच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सोनुर्ली विद्यालय प्रथममुंबई येथील विभाग स्पर्धेसाठी झाले सज्ज. मुंबई येथील विभागीय स्पर्धेसाठी या गटाची निवड झाली आहे. विजेत्या…

भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम!

Mahasindhu Jul 20, 2025 2 min read
भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम!

Views: 194 भविष्याच्या पिढीला सुंदर हस्ताक्षराचे बाळकडू: संस्कार नॅशनल स्कूलमध्ये स्तुत्य उपक्रम! सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेला विद्यार्थ्यांचा…

शक्तिपीठ महामार्गाला महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांचा विरोध !-आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार-माजी खासदार विनायक राऊत

Mahasindhu Jul 19, 2025 3 min read
शक्तिपीठ महामार्गाला महाराष्ट्रातील सर्वच शेतकऱ्यांचा विरोध !-आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार-माजी खासदार विनायक राऊत

Views: 76 सावंतवाडी शक्तिपीठ महामार्गाला आमचा पूर्णपणे विरोध राहणार आहे ,आम्ही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहोत.महाराष्ट्र सरकार मधील कोकण बळकावू नेत्यांची वक्रदृष्टी कोकणावर पडली आहे.…

काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सांत्वन पर घेतली भेट

Mahasindhu Jul 19, 2025 1 min read
काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सांत्वन पर घेतली भेट

Views: 84 सावंतवाडी काँग्रेस नेते कै. विकास भाई सावंत यांच्या घरी कुटुंबीय यांची शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सांत्वन पर भेट…

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

Mahasindhu Jul 19, 2025 1 min read
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप

Views: 73 सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप सावंतवाडी : येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील…