ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष / तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा  रौप्यमहोत्सव सोहळा सत्कार  दिमाखात साजरा

Mahasindhu Aug 22, 2025 5 min read
तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष / तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा  रौप्यमहोत्सव सोहळा सत्कार  दिमाखात साजरा

Views: 176 तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक…

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

Mahasindhu Aug 21, 2025 1 min read
कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड

Views: 67 अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड अवैध व्यवसाय रोखण्यासाठी…

रक्तदात्यांना मानाचा सलाम

Mahasindhu Aug 20, 2025 2 min read
रक्तदात्यांना मानाचा सलाम

Views: 111 रक्तदात्यांना मानाचा सलाम बायपास शस्त्रक्रियेच्या वेळी केले नऊ जणांनी रक्तदान. . सावंतवाडी काल मंगळवारी समिधा संदीप सांगेलकर (सांगेली) या पेशंटच्या बायपास सर्जरी साठी…

पालकमंत्री नितेश राणे २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Aug 20, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणे २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 63 पालकमंत्री नितेश राणे २१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली;राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे…

तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा यशस्वी प्रवास, संस्थापक अध्यक्ष दिवंगत.प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीचे फळ!

Mahasindhu Aug 20, 2025 4 min read
तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा यशस्वी प्रवास, संस्थापक अध्यक्ष दिवंगत.प्रकाश परब यांच्या दूरदृष्टीचे फळ!

Views: 110 आज साजरा होत आहे रौप्य महोत्सव सोहळा माजी मंत्री दिपक केसरकर यांची खास उपस्थिती तळवडे अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., तळवडे: २५ वर्षांचा…

वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न

Mahasindhu Aug 20, 2025 2 min read
वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न

Views: 52 वेंगुर्ला वेंगुर्ल्यात निवृत्त सैनिक सन्मान समारंभ भव्यदिव्यतेने संपन्न “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत देशरक्षकांचा शौर्यगौरव; मान्यवरांची उपस्थिती १८ माजी सैनिकांना सन्मानपत्र व शाल देऊन…