तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 59 }रामचंद्र कुडाळकर -:सिंधुदूर्ग २६ ऑगस्ट, २०२५ सपूर्ण कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी लाडक्या बाप्पांचे…
Views: 51 संदीप गावडे यांचा अनोखा उपक्रम! संदीप गावडे यांचा अनोखा उपक्रम! वेंगुर्ला माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपल्या भाषणात नमूद केले की भजनातला ‘भ’…
Views: 61 सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे सोमवार दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत,…
Views: 67 दिवसभर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी पोलिसांची छापेमारी गुटका, दारू, विक्रीवरही कारवाईमटका ठप्प त्यामुळे लाखो रुपयांचा चुराडा थांबला! सिंधुदुर्गनगरी( प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली…
Views: 55 तिरोडा नं.१ शाळेत आरती संग्रह प्रकाशित सावंतवाडी समाज आणि शाळा यांचे नाते अत्यंत महत्वाचे आहे. समाजाच्या विकासासाठी शाळा महत्वाची भूमिका बजावते तसेच शाळा…
Views: 58 तुषार वालावलकर कुटुंबियांच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेस कलर प्रिंटर भेट सावंतवाडी : मळगाव येथील तुषार सुरेश वालावलकर व त्यांचे कुटुंबीय सुरेखा सुरेश…














