तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 दशावतार नाट्यक्षेत्रातील राजपात्र ते दिग्दर्शकाची भुमिका सांभाळणारा कलाकार मळेवाड-देऊळवाडी येथील बाबल नाईक यांची वेगळी ओळख २८ वर्षे साकारली अविरतपणे हिरोची भूमिका शालेय जीवनापासून…
Views: 40 बांदेकर कला महाविद्यालय, सावंतवाडी च्या विद्यार्थ्यांची मुंबई युनिव्हर्सिटी मधे चमक महाविद्यालयासाठी अभिमानास्पद क्षण! सावंतवाडी मुंबई विद्यापीठाच्या बी.एफ.ए. (अप्लाइड आर्ट) शाखेचा निकाल नुकताच जाहीर…
Views: 64 सावंतवाडीत १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबीर आणि रक्तदात्यांचा सन्मान सोहळा ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदर्ग व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ तसेच रोटरी…
Views: 47 सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे दि. ११ जून २०२५ रोजी निवडणूक निरिक्षक…
Views: 51 मळगाव येथील शिवशंभू ग्रुपच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूलच्या आवारात वृक्षारोपण शिवराजाभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराज जयंती व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य सावंतवाडी : जागतिक…
Views: 54 हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत हिंदु साम्राज्यदिन म्हणजेच शिवराज्यभिषेक दिन साजरा . सावंतवाडी हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने वेंगुर्लेत माणिकचौक येथील शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच…














