तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 54 आर्ट ऑफ लिव्हिंगची सोमनाथ ज्योतिर्लिंग यात्रा १८ ला सावंतवाडीत भाविकांसाठी रुद्रपूजा अन् दर्शन सोहळा ; दर्शनासाठी दीपक केसरकर यांचे आवाहन सावंतवाडी : वैदिक…
Views: 92 जिल्हा गौड सारस्वत ब्राह्मण समाज, सिंधुदुर्गतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न – शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या समाजाचा गौरवयोग्य उपक्रम कुडाळ (ता. १६जून…
Views: 93 तळवडे येथे सिद्धेश्वर मंदिरात १६ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग न्हावेली / वार्ताहरसद्गगुरु दळवी आणि तळवडे ग्रामस्थ आयोजित श्री सिद्धेश्वर मंदिरात सोमवार १६ जून रोजी…
Views: 75 रक्तदाते हीच आमची खरी संपत्ती : दयानंद गवस‘ऑनकॉल रक्तदाते संस्था’ आणि पत्रकार संघ व रोटरीतर्फे रक्तदात्यांचा सन्मान रक्तदाता दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर…
Views: 37 कबीरदासांची शिकवण आजही उपयुक्त ! : प्रा. रुपेश पाटील कोकण कला व शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप. सावंतवाडी : संत कबीर…
Views: 49 निरवडे व वेत्ये मार्गे सोनुर्ली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दुरावस्था वेत्ये मार्गे सोनुर्ली गावात जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे ब्रिचठिकाणचा रस्ता तात्काळ दुरुस्त करा ग्रामस्थ…














