ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा आज २१ जुन रोजी!तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात

Mahasindhu Jun 20, 2025 4 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा आज २१ जुन रोजी!तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात

Views: 155 तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लासरूमचा उद्घाटन सोहळा आज २१…

ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर.

Mahasindhu Jun 18, 2025 1 min read
ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर.

Views: 41 ग्राहक पंचायत महाराष्ट्र सावंतवाडीच्या तालुकाध्यक्षपदी अमोल केसरकर. जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील यांनी दिले नियुक्तीपत्र. सावंतवाडी : ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेली संस्था म्हणजेच…

१ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग”यांचे आगमन !माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा

Mahasindhu Jun 18, 2025 6 min read
१ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग”यांचे आगमन !माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा

Views: 41 माजी मंत्री केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा : शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी सावंतवाडी १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ ”सोरटी सोमनाथ…

बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान!शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द

Mahasindhu Jun 18, 2025 5 min read
बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान!शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द

Views: 347 बँक ऑफ इंडिया तळवडे शाखेमार्फत डीचोलकर कुटुंबीय यास 6 लाखाचा विमा प्रदान शाखा व्यवस्थापक विनय कुमार यांच्या हस्ते करण्यात आले सुपूर्द सावंतवाडी प्रतिनिधि…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये नवोगतांचे जल्लोषात स्वागत

Mahasindhu Jun 17, 2025 4 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये नवोगतांचे जल्लोषात स्वागत

Views: 65 संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये नवोगतांचे जल्लोषात स्वागत… निरवडे प्रतिनिधि सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे नवोगतांच्या आगमनाने…

तळवडे होडावडे नदीच्या पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प!सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये गटार नसल्याने मुसळधार पाऊसाचे पाणी शिरले बाजारपेठमध्ये

Mahasindhu Jun 16, 2025 2 min read
तळवडे होडावडे नदीच्या पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प!सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ मध्ये गटार नसल्याने मुसळधार पाऊसाचे पाणी शिरले बाजारपेठमध्ये

Views: 56 सार्वजानिक बांधकाम विभागने तात्काळ गटार साफ करावी तळवडे होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक सकाळी ५ तास ठप्प सावंतवाडी तालुक्यातील तळवडे बाजारपेठ…