ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Mahasindhu Jun 22, 2025 1 min read
माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Views: 47 माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..! मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेटघेवून केले अभीष्टचिंतन मुंबई :…

पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Mahasindhu Jun 22, 2025 2 min read
पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा

Views: 50 पालकमंत्री नितेश राणे २३ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश…

संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लास रूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न!विद्यार्थ्याचे आगामी काळात भवितव्य उज्वल व्हावे हीच आपली इच्छा! दर्शन विद्या एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष शेखर जैन

Mahasindhu Jun 22, 2025 3 min read
संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये AI-आधारित स्मार्ट क्लास रूमचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न!विद्यार्थ्याचे आगामी काळात भवितव्य उज्वल व्हावे हीच आपली इच्छा! दर्शन विद्या एज्यूकेशन संस्थेचे अध्यक्ष शेखर जैन

Views: 127 तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षणाच्या नव्या युगाची सुरुवात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण प्रदान केल्यामुळे सर्वागीण होणारं संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये…

संस्कार नॅशनल स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात साजरा !आजच्या विद्यार्थि पिढीने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे (आरोग्यम् धनसंपदा)

Mahasindhu Jun 21, 2025 4 min read
संस्कार नॅशनल स्कूल मध्ये योगा दिन उत्साहात साजरा !आजच्या विद्यार्थि पिढीने आरोग्याची काळजी घेणे गरजेचे (आरोग्यम् धनसंपदा)

Views: 308 निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या प्रशालेमध्ये शनिवार दिनांक 21 जून 2025 रोजी जागतिक योगा दिनानिमित्त योगा प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते .…

महाराष्ट्र शासनाच्या ” वन महोत्सव ” कालावधीत वृक्ष लागवड संदर्भात भाजपा किसान मोर्चाची विभागीय वन अधिकाऱ्यांशी चर्चा

Mahasindhu Jun 21, 2025 5 min read
महाराष्ट्र शासनाच्या ” वन महोत्सव ” कालावधीत वृक्ष लागवड संदर्भात भाजपा किसान मोर्चाची विभागीय वन अधिकाऱ्यांशी चर्चा

Views: 77 महाराष्ट्र शासनाच्या ” वन महोत्सव ” कालावधीत वृक्ष लागवड संदर्भात भाजपा किसान मोर्चाची विभागीय वन अधिकाऱ्यांशी चर्चा वेंगुर्ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी…