ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

Mahasindhu Jun 24, 2025 1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..!

Views: 58 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री नितेश राणे यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ..! मुंबई महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री…

महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्रीमाननीय ना.नितेशजी राणे साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏शुभेच्छुक🙏श्री.सुधीर आडीवरेकर•भाजप मंडल अध्यक्ष:सावंतवाडी शहर

Mahasindhu Jun 24, 2025 1 min read
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्रीमाननीय ना.नितेशजी राणे साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏शुभेच्छुक🙏श्री.सुधीर आडीवरेकर•भाजप मंडल अध्यक्ष:सावंतवाडी शहर

Views: 58 🌺हार्दिक शुभेच्छा 🌺🌺हार्दिक शुभेच्छा🌺🌺हार्दिक शुभेच्छा🌺 महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्रीमाननीय ना.नितेशजी राणे साहेबयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐🙏शुभेच्छुक🙏श्री.सुधीर आडीवरेकर•भाजप मंडल अध्यक्ष:सावंतवाडी शहर

कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा!ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी

Mahasindhu Jun 23, 2025 2 min read
कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा!ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी

Views: 76 कार्यकर्त्यांच्या अपूर्व उत्साहात मंत्री नितेश राणे यांचा कणकवलीत वाढदिवस साजरा*ढोल पथकांची सलामी आणि फटाक्यांची जंगी आतषबाजी

उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश

Mahasindhu Jun 23, 2025 1 min read
उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश

Views: 40 उबाठा सेनेचे मालवणचे अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख साजिद बांगी व आबिद बांगी यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली – उबाठा…

देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट

Mahasindhu Jun 23, 2025 1 min read
देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश!पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट

Views: 44 देवगड पुरळ येथील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नीतेश राणे यांच्या वाढदिनी उबाठाच्या कार्यकर्त्यांचे अनोखे गिफ्ट पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी…

देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत

Mahasindhu Jun 23, 2025 1 min read
देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत

Views: 47 देवगड तालुक्यातील आरे येथील ठाकरे सेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी…