तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 75 शक्तीपीठ महामार्गाची अलायमेंट बदलण्याची मागणी मी केली आहे. लवकरच यासाठी टीम येणार आहे. रेडी बंदाराला हा रस्ता जोडला गेल्यास यांचा फायदा होईल. अशी…
Views: 75 माजी आमदार वैभव नाईक यांनी त्याची काळजी करू नये खोचक टीका सावंतवाडी : प्रतिनिधि सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळायची आहे. सोशल ऑडिटची कार्यवाही सुरू…
Views: 359 वृक्षारोपण उपक्रमाद्वारे संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांनी उचलला पर्यावरण जोपासनाचा वसा…. निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मध्ये वृक्षारोपण हा उपक्रम आज 28जून रोजी…
Views: 43 वेंगुर्ला येथे दि.२९ जूनला ग्राहक पंचायतची सभा वैभववाडी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वेंगुर्ला तालुका शाखेची पुनर्बांधणी करण्यासाठी रविवार दिनांक २९ जून रोजी वेंगुर्ला…
Views: 55 ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदात्यांनी वाचविले तिघांचे प्राण. कुटुंबाकडून,रक्तदात्यांचे व संस्थेचे मानले आभार. सावंतवाडी, . २४ जून २०२५ रोजी गोवा मेडिकल कॉलेज (GMC),…
Views: 68 सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमीपूजनला आज १० वर्षे पूर्ण माञ अद्याप काम अपूर्ण प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधत भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून,…













