तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 102 🪷हार्दिक अभिनंदन 🪷🪷 हार्दिक अभिनंदन🪷 🪷हार्दिक अभिनंदन🪷 🪷मा.श्री रवींद्र चव्हाण साहेब यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल 💐हार्दिक अभिनंदन 💐 ▪️संदीप एकनाथ गावडेमाजी पं.…
Views: 92 संस्कार नॅशनल स्कूल निरवडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात (AI)अभ्यासक्रम सुरु करणार एकमेव प्रथम विद्यालय ठरलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षणात क्रांती घडवण्याचा मानस !तसेच…
Views: 134 47 वर्षानंतर मळगाव इग्लिश स्कूल शाळेच्याइयत्ता दहावीच्या मुलांचा गेट टुगेदर कार्यक्रम सावंतवाडी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शालेय जीवन कसे जगलो यांची खरी आठवण…
Views: 81 बांदा बांदा दोडामार्ग रस्त्यावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील प्रवासी जखमी झालेत. हा…
Views: 96 जिमखाना मित्र ग्रुपचे कार्य कौतुकास्पद! : प्रा. रुपेश पाटील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. सावंतवाडी : आपण ज्या समाजात जन्मलो त्या समाजाचं काहीतरी देणं…
Views: 82 यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजचा बी.फार्मसी निकाल १०० टक्के….. भूमिका परब प्रथम, दिव्या जंगले द्वितीय, सेजल देसाई तृतीय… सावंतवाडी. मुंबई विद्यापीठाच्या बी.फार्मसी अंतिम वर्ष…














