ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प! एस टी बस वाहतूक बंद प्रवासी वर्ग त्रस्त

Mahasindhu Jul 3, 2025 1 min read
होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प! एस टी बस वाहतूक बंद प्रवासी वर्ग त्रस्त

Views: 80 होडावडे पुलावर पाणी आल्याने वेंगुर्ला सावंतवाडी वाहतूक ठप्प सावंतवाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्यात गुरुवारी दुपारपासून मुसळधार पाऊस पडला या सततधार पडलेल्या पाऊसामुळे सावंतवाडी तालुक्यातील…

शक्तिपीठ महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल असा प्लॅन करणार !पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu Jul 3, 2025 4 min read
शक्तिपीठ महामार्ग झाराप झिरो पॉईंट किंवा मळगाव येथून निघेल असा प्लॅन करणार !पालकमंत्री नितेश राणे

Views: 71 शक्तिपीठ महामार्गाचे टोक गोव्यात निघत असेल तर महाराष्ट्र, सिंधुदुर्गला काय फायदा ?शक्तिपीठ महामार्ग प्रत्येकाला विश्वासात घेऊनच होणारपालकमंत्री नितेश राणे यांनी दिला जनतेला विश्वास…

३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

Mahasindhu Jul 2, 2025 1 min read
३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध

Views: 71 ३ जुलै रोजी पालकमंत्री नितेश राणे पालकमंत्री कक्ष कार्यालयात ३ ते ७ या वेळेत असणार उपलब्ध सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे हे…

टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही.चालकांचे आंदोलन तूर्तास मागे.

Mahasindhu Jul 2, 2025 3 min read
टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही.चालकांचे आंदोलन तूर्तास मागे.

Views: 70 टोल फ्री 108 रुग्णवाहिका चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्री नितेश राणे यांची ग्वाही. चालकांचे आंदोलन तूर्तास मागे. सिंधुनगरी प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सेवा देणाऱ्या…

मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी

Mahasindhu Jul 2, 2025 2 min read
मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी

Views: 94 मळेवाड येथे जोरदार वारा पावसाच्या तडाख्यात रस्त्यावरून जाताना दुचाकी स्वाराच्या गाडीवर चिंचेची भली मोठी फांदी पडून दुचाकी स्वार जखमी केवळ दैव बलवत्तर म्हणून…