तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 59 आषाढी एकादशीनिमित्त रिंगण आणि दिंडीने संस्कार नॅशनल स्कूल निरवडेचे वातावरण भक्तीमय सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पद्धतीने रिंगण व दिंडीचे…
Views: 87 वेंगुर्त्यात 6 जुलैला भाजपतर्फे वारकरी बांधवांचा सन्मान वेंगुर्ला प्रतिनिधि आषाढी एकादशीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीतर्फे वेंगुर्लातील वारकरी बांधवांचा सन्मान सोहळा ६ जुर्ले…
Views: 54 जनतेच्या प्रश्नांना दिलासा: पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक तक्रारींचे त्वरित निवारण-पालकमंत्री संपर्क कार्यालयात नागरिकांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी; सिंधुदुर्गनगरी |…
Views: 61 मल्लसम्राटच्या विधायक कार्याचा इतरांनी घ्यावा आदर्श! : पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण झाराप येथील जीवदान विशेष शाळेतील बालकांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप. सावंतवाडी :…
Views: 63 सावंतवाडी : सावंतवाडी येतील जिल्हा कारागृहाची भिंत शुक्रवारी कोसळली यांची पाहणी पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ आज येऊन केली.जर या जिल्हा कारागृहाची भिंतीचे…
Views: 80 वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पायी वारीत मंत्री नितेश राणे झाले सहभागी,केली वारीज्ञानेश्वर माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन वारीत झाले सहभागीरिंगण सोहळ्यात झाले सहभागी,वारीतील…














