तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 40 “मत्स्य व्यवसायाला राज्य सरकारचे पाठबळ: 15.41 कोटींच्या पुरवनी मागण्यांना मंजूरी
Views: 50 वेंगुर्ला वारकऱ्यांच्या सन्मानासाठी भाजपा सिंधुदुर्गचा स्तुत्य उपक्रम – ‘सन्मान वारकऱ्यांचा’ कार्यक्रम वेंगुर्ल्यात मोठ्या भक्तिभावात संपन्न भाजपा च्या वतीने २५ जेष्ठ वारकऱ्यांचा सत्कार याच…
Views: 56 गोवा बांबुळी य वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारासाठी आले नेण्यात बिबट्याच्या हल्ल्याने कोंडुरा देऊळवाडी हादरली ; चार शेतकरी गंभीर जखमी मळेवाड सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड…
Views: 47 सावंतवाडीतील जेल हे १५० वर्षांपूर्वीचे. त्यामुळे जेल टुरिझमची संकल्पना येथे राबवू शकतो. सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री…
Views: 64 सावंतवाडी विठ्ठल मंदिरात माजी मंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांच्या हस्ते पांडुरंगाचे पूजन व आरती सावंतवाडी प्रतिनिधी आज आषाढी एकादशी संपूर्ण महाराष्ट्रात पांडुरंगाचा…
Views: 49 कणकवली – कसवणात उबाठा सेनेला धक्का सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली : तालुक्यातील…














