तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 36 माजी मंत्री तथा आ. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येतील साई पालखीचे गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त करण्यात आले पुजन! ; आमदार केसरकर झाले साई…
Views: 59 मत्स्य शेतीला कृषीचा दर्जा दिला, शासन जीआर येत्या काहीच दिवसातच प्रसिद्ध होणार जगाला हेवा वाटेल असे तारापोरवाला मत्स्यालय (एक्वेरियम)उभे करणार विधानपरिषद *शेतकऱ्यांप्रमाणेच मत्स्य…
Views: 53 सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार नरेंद्र देशपांडे यांच्या परसबागेत फुललेली 15 ब्रह्म कमळे सावंतवाडीत एकाच वेळी फुलली तब्बल १५ ब्रह्मकमळे सावंतवाडी: सावंतवाडी येथील महादेवाचे…
Views: 51 गुरुपौर्णिमा निमित्त पालखी सोहळा सावंतवाडी दि. सालाबादप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार श्री. दीपकभाई केसरकर यांच्या श्रीधर अपार्टमेंटमध्ये उद्या दिनांक…
Views: 47 बंदरक्षेत्रात रोजगाराची नवी दालने उघडली; १२० कोटींची विदेशी गुंतवणूक, राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल…
Views: 37 सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिबट्या वाघाला मळेवाड – कोंडुरे येथे जेरबंद करण्यात यश सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६…














