तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 98 वजराट नंबर 1 शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेतील वजराट पॅटर्नचा चौकार ग्रामीण गुणवत्तेचा वजराट पॅटर्न पुन्हा जोमात.. वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील शाळा वजराट नंबर 1 चे…
Views: 143 पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी जनता विद्यालयाचे चार विद्यार्थी पात्र सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळवडे…
Views: 75 *मुंबईला जलमार्गाची नवी गती : बोरिवली रो-रो जेट्टीच्या कामाला सुरुवात” बोरिवली जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल ; मंत्री नितेश राणे *मुंबई,;बोरिवली…
Views: 48 सावंतवाडीच्या चिमुकल्यांनी माता आणि गुरूंना वंदन करून साजरी केली गुरुपौर्णिमा सावंतवाडी : सावंतवाडी येथील माठेवाडा अंगणवाडीतील केवळ ३ वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचा अनोखा…
Views: 186 सन्मान सोहळा ज्ञानदानाच्या शिलेदारांचा…. संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी! निरवडे संस्कार नॅशनल स्कूल निरवडे या शाळेत गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…














