ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत

Mahasindhu Jul 13, 2025 2 min read
माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत

Views: 59 आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत सावंतवाडी, राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा १८…

पालकमंत्री नितेश राणेआज १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Jul 13, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणेआज १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 52 पालकमंत्री नितेश राणेआज १३ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.…

न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा २० रोजी

Mahasindhu Jul 12, 2025 2 min read
न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा २० रोजी

Views: 169 न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा २० रोजी गुरु पूजनासहीत संस्थेतील विद्यार्थ्यांचे गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सावंतवाडी : न्हावेली…

दिव्यांग बांधवांचा वेंगुर्ला तालुक्यांत विभागवार मेळावा

Mahasindhu Jul 12, 2025 2 min read
दिव्यांग बांधवांचा वेंगुर्ला तालुक्यांत विभागवार मेळावा

Views: 126 दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा वेंगुर्ला वेंगुर्ला तालुक्यांतील मठ , आडेली , वजराठ , वेतोरे , पालकरवाडी या ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांग बांधवांचा मेळावा आयोजित…