तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 72 विकासभाईंच्या रूपाने ‘एका समर्पित जीवना’चा अंत: आ. दीपक केसरकर विक्रांतने वडिलांचा वारसा पुढे चालवावा : आम्ही समर्थपणे पाठीशी सावंतवाडी, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब…
Views: 73 मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या चार विद्यार्थिनी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने आयोजितपूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी)…
Views: 61 भाजपा महिला मोर्चाच्या वतिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी दशरथ साटम यांचे स्वागत व अभिनंदन !!! . सिंधुदूर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अप्पर पोलीस…
Views: 77 m ससून डॉक च्या विकासासाठी सरकार कटिबद्ध!”विधान परिषदेत आमदारांच्या लक्षवेधी सूचनांवर मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे समाधानकारक उत्तर
Views: 54 झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव सुतारवाडी येथील बायपास रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी मार्गावरील मळगाव…
Views: 48 सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश हा पंतप्रधान मोदींच्या पाठबळामुळेच पालकमंत्री नितेश राणे














