ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन

Mahasindhu Jul 19, 2025 2 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन

Views: 65 वेंगुर्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला तालुक्यात ” महारक्तदान संकल्प ” शिबिराचे आयोजन मुख्यमंत्री . देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी,…

सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीचे दुहेरी धोरण; मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत मुद्देसूद मांडणे!नॉर्वे देशातील केज कल्चर आणि फिश फार्मिंगची संकल्पना महाराष्ट्रात राबविणार

Mahasindhu Jul 19, 2025 4 min read
सागरी सुरक्षा आणि मत्स्य उत्पादन वाढीचे दुहेरी धोरण; मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत मुद्देसूद मांडणे!नॉर्वे देशातील केज कल्चर आणि फिश फार्मिंगची संकल्पना महाराष्ट्रात राबविणार

Views: 69 ड्रोन, गस्ती नौका, जीआय मॅपिंगच्या मदतीने अवैध मासेमारी व अतिक्रमणावर कारवाईमिरकरवाडा बंदराचा होणार कायापालट;२२ कोटींच्या विकासकामांना लवकरच प्रारंभ*मिरकरवाडा बंदरातून ३०० अतिक्रमण हटविली*गोड्या पाण्यातील…

स्वकर्तुत्वावर आपला ठसा महाराष्ट्र राज्यात उमटवणारा राजकीय नेता!महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर वाढदिवस विशेष

Mahasindhu Jul 18, 2025 5 min read
स्वकर्तुत्वावर आपला ठसा महाराष्ट्र राज्यात उमटवणारा राजकीय नेता!महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर वाढदिवस विशेष

Views: 68 कोकण विकासाचे व्हिजन ठेवून सर्व सामान्यांसाठी झटणारे नेतृत्व! स्वकर्तुत्वावर आपला ठसा उमटवणारा राजकीय नेता महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर…

शिक्षण महर्षी विकासभाई सावंत यांना अखेरचा दंडवत !

Mahasindhu Jul 16, 2025 1 min read
शिक्षण महर्षी विकासभाई सावंत यांना अखेरचा दंडवत !

Views: 78 विकास सावंत यांना अखेरचा दंडवत ! सावंतवाडी महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री कै.भाईसाहेब सावंत यांचे सुपुत्र, शि.प्र.मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने…

विकास भाईंच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला !:पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu Jul 16, 2025 1 min read
विकास भाईंच्या निधनाने दूरदृष्टी असलेला नेता हरपला !:पालकमंत्री नितेश राणे

Views: 77 सावंतवाडी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. राजकारण व समाजकारणात सुपरिचित असलेल्या…