ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सचिन सदानंद परब यांची निवड

Mahasindhu Aug 23, 2025 1 min read
तळवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सचिन सदानंद परब यांची निवड

Views: 97 सावंतवाडी तळवडे गावच्या तळवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी श्री सचिन सदानंद परब यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे गावातून अभिनंदन आणी पुढील…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिननिमीत्त विविध राबविण्यात आले उपक्रम

Mahasindhu Aug 22, 2025 2 min read
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिननिमीत्त विविध राबविण्यात आले उपक्रम

Views: 77 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६ मध्ये भारताचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न सावंतवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर ६…

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

Mahasindhu Aug 22, 2025 2 min read
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

Views: 132 अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा वेंगुर्ला मार्फत गुणवंत शिक्षक,विद्यार्थी, सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान वेंगुर्ला वेंगुर्ला शिक्षक संघाने शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवान विद्यार्थी, तसेच सेवानिवृत्त…

माजी सैनिकांनी मानले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांचे आभार !!!

Mahasindhu Aug 22, 2025 1 min read
माजी सैनिकांनी मानले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांचे आभार !!!

Views: 48 माजी सैनिकांनी मानले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांचे आभार !!! वेंगुर्ला | स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने “हर घर तिरंगा” अभियानांतर्गत आयोजित निवृत्त सैनिक…

​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर दिल्या उपलब्ध करून

Mahasindhu Aug 22, 2025 2 min read
​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर दिल्या उपलब्ध करून

Views: 69 ​सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी दिव्यांग, वयोवृद्ध प्रवाशांसाठी दोन व्हीलचेअर उपलब्ध करून दिल्या ​सावंतवाडी- (प्रतिनिधी)सावंतवाडी रोड…

तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष / तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा  रौप्यमहोत्सव सोहळा सत्कार  दिमाखात साजरा

Mahasindhu Aug 22, 2025 5 min read
तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष / तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा  रौप्यमहोत्सव सोहळा सत्कार  दिमाखात साजरा

Views: 176 तळवडे अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातून तळवडे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली हि बाब गौरवास्पद ! मनीष दळवी सिंधुदुर्ग जिल्हा बँक…