ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन!राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना

Mahasindhu Sep 1, 2025 1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन!राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना

Views: 48 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांचे सपत्नीक गणपती दर्शन*राज्याच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना मुंबईराज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा…

खेड मध्ये मंत्री नितेश राणे यांचे जोरदार स्वागत!मंत्री नितेश राणे यांनी घेतले वैभव खेडेकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

Mahasindhu Sep 1, 2025 1 min read
खेड मध्ये मंत्री नितेश राणे यांचे जोरदार स्वागत!मंत्री नितेश राणे यांनी घेतले वैभव खेडेकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

Views: 53 कणकवली भाजप नेते, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे हे खेड शहराच्या दौऱ्यावर आले असता खेड शहरातील…

भाजपा दिव्यांग विकास आघाडीची गणेश कृपा प्रासादिक अंध बांधव भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा

Mahasindhu Aug 28, 2025 1 min read
भाजपा दिव्यांग विकास आघाडीची गणेश कृपा प्रासादिक अंध बांधव भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा

Views: 46 भाजपा दिव्यांग विकास आघाडीची गणेश कृपा प्रासादिक अंध बांधव भजन मंडळाच्या माध्यमातून भजन सेवा वेंगुर्ला वेंगुर्लेत भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळु देसाई…

तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर आला विद्युत महामंडळ याच्याकडून आला बसविण्यात -कार्यकारी अभियंता कुडाळ वसावंतवाडी सहाय्यक अभियंताया यांचे मानले ग्रामस्थ यांनी आभार!

Mahasindhu Aug 28, 2025 2 min read
तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर आला विद्युत महामंडळ याच्याकडून आला बसविण्यात -कार्यकारी अभियंता कुडाळ वसावंतवाडी सहाय्यक अभियंताया यांचे मानले ग्रामस्थ यांनी आभार!

Views: 130 सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे परबवाडीमध्ये ग्रामस्थ याच्या पाठपुराव्यामुळे नविन १०० (KVA) ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला , यावेळी सहकार्य करणाऱ्या सर्व विद्युत महामंडळ अधिकारि व…

बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून होणारं सुरू!दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा!मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

Mahasindhu Aug 26, 2025 2 min read
बहुचर्चित रो रो सेवा एक सप्टेंबर पासून होणारं सुरू!दक्षिण आशियातील सर्वांत जलद रो-रो सेवा!मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती

Views: 47 मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची माहिती मुंबई दि २६- गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास…