तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 50 भाजप सिंधुदुर्ग कडून’सेवा पंधरावड्याचे आयोजन’ सेवा पंधरवडा अभियानाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांची निवड . वेंगुर्ला ‘सेवा परमोधर्म!’ या…
Views: 53 तळवडे येतील उद्योजक बबन उर्फ बंड्या परब याच्या घरी गणेश उत्सव निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन भक्तगणांनी लाभ घ्यावा बंड्या परब व कुटुंबीय यांनी…
Views: 85 अनेक मान्यवर यांनी घेतले सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर याच्या गणरायाचे दर्शन पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतले सचिन रेडकर यांच्या बाप्पांचे…
Views: 62 कणकवली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा…
Views: 62 तळवडे प्रतिनिधि _तळवडे मातोंड मार्गावर रस्त्यावरच रिक्षेसमोर गवा रेडा आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी तळवडे मातोंड -मार्गावर अचानक रिक्षेसमोर…
Views: 47 सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच दिवसांच्या गणपती बाप्पांचे थाटात विसर्जन सिंधुदुर्ग: जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची सांगता पाच दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाने झाली.…














