तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 61 सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यात गवा रेड्याचा वाढता प्रभाव: वाहनचालक आणि शेतकऱ्यांसाठी बनलीडोकेदुखी सिंधुदूर्ग -रामचंद्र कुडाळकर गेल्या काही वर्षांपासून सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यात गवा रेड्यांचा (भारतीय…
Views: 212 पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार वेंगुर्ले : प्रतिनिधी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा…
Views: 42 भाजपा – सिंधुदुर्ग च्या सेवा पंधरवडा अभियानाच्या जिल्हा कार्यशाळेस पालकमंत्री नितेशजी राणे मार्गदर्शन करणार . वेंगुर्ला तसेच यावेळी बूथ स्तरावर हे कार्यक्रम कसे…
Views: 68 पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वतः कणकवलीत जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर पोलिसांची सिंधुदूर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी जुगार ,मटक्यावर कारवाई सुरू सावंतवाडी : सावंतवाडी येथे जुगार अड्ड्यावर…
Views: 62 मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवली राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री…
Views: 52 माजी सैनिक शंभा सावंत यांचा सुयोग रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने सत्कार भारतीय सैन्य दलात दिलेल्या योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान सावंतवाडी…












