ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

Mahasindhu Sep 17, 2025 2 min read
चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा

Views: 82 चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठीच्या परवानग्या आणि प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे मुंबई, – मुंबई – चिपी…

केसरकरांना एकनाथ शिंदे मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी देतील! : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रतिपादन

Mahasindhu Sep 15, 2025 1 min read
केसरकरांना एकनाथ शिंदे मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी देतील! : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रतिपादन

Views: 49 केसरकरांना एकनाथ शिंदे मंत्रीपदापेक्षा मोठी जबाबदारी देतील! : गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रतिपादन. सावंतवाडी : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग जिल्हा…

भाजपा सावंतवाडी विधानसभे च्या वतीने काँग्रेसचा निषेध : मातृशक्तीचा सन्मान!

Mahasindhu Sep 14, 2025 2 min read
भाजपा सावंतवाडी विधानसभे च्या वतीने काँग्रेसचा निषेध : मातृशक्तीचा सन्मान!

Views: 83 भाजपा सावंतवाडी विधानसभे च्या वतीने काँग्रेसचा निषेध : मातृशक्तीचा सन्मान! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईबाबत चुकीचे विधान केलेबाबत काँग्रेस चा निषेध !!! ज्या भारतीय…

वेंगुर्ल्याच्या खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार

Mahasindhu Sep 14, 2025 5 min read
वेंगुर्ल्याच्या खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार

Views: 53 वेंगुर्ल्याच्या खर्डेकर महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाचा “सर्वोत्तम महाविद्यालय” पुरस्कार वेंगुर्ला कोकणातील ग्रामीण भागातील शिक्षणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे. वेंगुर्ल्यातील शिक्षण प्रसारक…

मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई कडून रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास २ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Mahasindhu Sep 13, 2025 2 min read
मुंबई येथील योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई कडून रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास २ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या जीवनावश्यक वस्तूंचे वितरण

Views: 55 सावंतवाडी समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. “मानव सेवा, हीच ईश्वर…

भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा!पालकमंत्री नितेश राणे

Mahasindhu Sep 13, 2025 2 min read
भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा!पालकमंत्री नितेश राणे

Views: 80 भारतीय कृषी विमा कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करा – पालकमंत्री नितेश राणे*सिंधुदुर्गनगरी :- पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया…