ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

Mahasindhu Sep 19, 2025 1 min read
पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड

Views: 56 पांडव नगरी कोलगाव नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी बाबुराव चव्हाण यांची बिनविरोध निवड सावंतवाडी प्रतिनिधी कोलगाव पांडव नगरी येथील श्री देव वस नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी…

जनसेवा हिच ईश्वरसेवा मानणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेबांच्या सेवाव्रती संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या आदर्शांवर भाजपाची वाटचाल- प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई

Mahasindhu Sep 18, 2025 2 min read
जनसेवा हिच ईश्वरसेवा मानणाऱ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेबांच्या सेवाव्रती संघटनानिष्ठ नेतृत्वाच्या आदर्शांवर भाजपाची वाटचाल- प्रसंन्ना उर्फ बाळू देसाई

Views: 51 भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण भाजपा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे वेंगुर्ल्यातील जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी…

नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”!पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास!अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा

Mahasindhu Sep 18, 2025 3 min read
नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”!पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास!अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा

Views: 40 “नवीन कुर्ली वसाहतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध”*पालकमंत्री नितेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला विश्वास*अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यासोबत पालकमंत्री नितेश राणें यांनी खातेनिहाय घेतला आढावा

रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी!राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी

Mahasindhu Sep 17, 2025 2 min read
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी!राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी

Views: 40 रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन नव्या जेटींना मंजुरी राजापुरातील देवाचेगोठणे, दापोलीतील उटंबर आणि मालवणातील पेंडूर येथे उभ्या राहणार नव्या जेटी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश…

पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu Sep 17, 2025 2 min read
पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 56 पालकमंत्री नितेश राणे बुधवारी 17 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर सिंधुदुर्गनगरी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे हे…