ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार

Mahasindhu Feb 14, 2025 2 min read
मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार

Views: 66 भाजपा वैद्यकीय आघाडीचे डाॅ. अमेय देसाई यांचा पुढाकार मुंबई दूरदर्शनच्या साहीत्य शृंखलेची सुरवात जेष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या आरवली पासुन होणार . भाजपा वैद्यकीय…

दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात!अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी

Mahasindhu Feb 14, 2025 2 min read
दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात!अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी

Views: 64 दिवा रोहा ‘मेमू’ वीरपर्यंत चालवाव्यात… अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मध्य रेल्वेकडे मागणी दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते…

सिंधुदुर्ग कुडाळ येथील सिंधू क lन्या कु. शमिका सचिन चिपकरची गोव्यात जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी

Mahasindhu Feb 12, 2025 1 min read
सिंधुदुर्ग कुडाळ येथील सिंधू क lन्या कु. शमिका सचिन चिपकरची गोव्यात जलतरण स्पर्धेत भरीव कामगिरी

Views: 150 खेलो इंडिया खेलो अंतर्गत गोवा येते घेत आहे शिक्षण गोवा सांगोल्डा द आर्डी स्कूल आणि फिट फॉर लाइफच्या संयुक्त विद्यमाने गोवा येथे २५…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन रेल हॉटेल आणि नव्या प्लॅटफॉर्मसाठी 39 कोटींचा आराखडा

Mahasindhu Feb 12, 2025 2 min read
सावंतवाडी रेल्वे स्टेशन रेल हॉटेल आणि नव्या प्लॅटफॉर्मसाठी 39 कोटींचा आराखडा

Views: 87 सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर रत्नसिंधू योजनेतून रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आराखडा तयार आमदार…

पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Mahasindhu Feb 11, 2025 1 min read
पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर

Views: 66 पालकमंत्री नितेश राणे उद्या सिंधुदुर्गात.. सिंधुदुर्गनगरी :- मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे बुधवार दि. 12 फेब्रुवारी 2025 रोजी…

मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

Mahasindhu Feb 11, 2025 2 min read
मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव

Views: 126 मळगाव येथे १९ रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव भिल्लवाडी ग्रुप, मळगाव ग्रामविकास मंडळ, मुंबई व मळगाव ग्रामस्थ यांच्यावतीने आयोजन सावंतवाडी : जाणता राजा, हिदुस्थानचे…