ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे येते निमंत्रित आयोजित कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर उपविजेता गिरोबा सांगेली संघ ठरला

Mahasindhu Apr 9, 2025 2 min read
तळवडे येते निमंत्रित आयोजित कबड्डी स्पर्धेत पंचक्रोशी जामसंडे कबड्डी संघ विजेता तर उपविजेता गिरोबा सांगेली संघ ठरला

Views: 65 सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व हौशी कबड्डी संघटना सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने बाळू कांडरकर मित्र मंडळ, तळवडे व ग्रामस्थ आयोजित, स्वर्गीय. प्रकाश दादा…

भाजप पक्षातर्फे नवनिर्वाचित बुथ अध्यक्ष यांचा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी केला सत्कार

Mahasindhu Apr 9, 2025 1 min read
भाजप पक्षातर्फे नवनिर्वाचित बुथ अध्यक्ष यांचा जिल्हा चिटणीस चंद्रकांत जाधव आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी केला सत्कार

Views: 61 सावंतवाडी भारतीय जनता पार्टी चे नवनिर्वाचित मळगाव बुथ अध्यक्ष यांचा चंद्रकांत जाधव जिल्हा चिटणीस भाजप आणि मंडल अध्यक्ष आबोंली रवींद्र मडगावकर यांनी सत्कार…

भाजपचा 45 वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यात उत्साह आणि जल्लोषात साजरा –

Mahasindhu Apr 7, 2025 3 min read
भाजपचा 45 वा स्थापनादिन वेंगुर्ले तालुक्यात उत्साह आणि जल्लोषात साजरा –

Views: 58 तालुका कार्यालयात जल्लोष –भाजपा वेंगुर्ले तालुका कार्यालयातील मोठ्या स्क्रीनवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तत्पूर्वी कार्याध्यक्ष रवींद्र…

तळवडे येतील श्री राम मंदीर ठिकाणीं राम जन्मोत्सव सोहळा थाटात पडला पार

Mahasindhu Apr 7, 2025 1 min read
तळवडे येतील श्री राम मंदीर ठिकाणीं राम जन्मोत्सव सोहळा थाटात पडला पार

Views: 62 सावंतवाडी श्री राम जय राम जयजय राम अशा नामघोषात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी तळवडे येतील श्री राम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळा थाटात…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश…..

Mahasindhu Apr 5, 2025 1 min read
भोसले इंटरनॅशनल स्कूलचे ‘सुवर्ण ‘ यश…..

Views: 47 गणित ऑलिंपियाडमध्ये २० विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल…. सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गणित ऑलिंपियाड फाउंडेशनने घेतलेल्या नॅशनल गणित ऑलिंपियाड परीक्षेत लक्षणीय यश संपादन…

मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’ चे आयोजन

Mahasindhu Apr 4, 2025 1 min read
मळगाव येथे ‘मराठा प्रिमियर लीग’ चे आयोजन

Views: 58 सावंतवाडी मराठा मिञ मंडळ आयोजित मळगाव येथील आझाद मैदानावर दि. ५ व ६ एप्रिल रोजी मराठा प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे,…