ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

शास्त्रीय गायन विभागात पल्लवी पिळणकर तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये मुग्धा पंतवालावलकर व आदित्य लिमये “राधाकृष्ण चषक २०२५” चे मानकरी

Mahasindhu May 1, 2025 5 min read
शास्त्रीय गायन विभागात पल्लवी पिळणकर तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये मुग्धा पंतवालावलकर व आदित्य लिमये “राधाकृष्ण चषक २०२५” चे मानकरी

Views: 124 शास्त्रीय गायन विभागात पल्लवी पिळणकर तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये मुग्धा पंतवालावलकर व आदित्य लिमये “राधाकृष्ण चषक २०२५” चे मानकरी ‘श्री राधाकृष्ण…

फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार

Mahasindhu Apr 30, 2025 3 min read
फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार

Views: 64 फ्लाय९१ची मोठी घोषणा: उन्हाळ्यात १५०+ उड्डाणांसाठी विमान सेवा तयार                                        ~सध्या आठवड्यात १००+ उड्डाणे. ~फ्लाय९१ ही एकाच वेळी दोन एटीआर विमाने खरेदी करणारी पहिली…

तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न

Mahasindhu Apr 29, 2025 1 min read
तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न

Views: 84 तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव थाटात झाला संपन्न सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव सोमवारी…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील जागृत देवस्थान श्री देव दाळकर देवाचा उदया सोमवार 28 एप्रिल 2025 रोजी वार्षिक जत्रौत्सव

Mahasindhu Apr 27, 2025 1 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील जागृत देवस्थान श्री देव दाळकर देवाचा उदया सोमवार 28 एप्रिल 2025 रोजी वार्षिक जत्रौत्सव

Views: 179 तळवडे प्रतिनिधि सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देव दाळकर देवाचा वार्षिक जत्रौत्सव उद्या सोमवार 28एप्रिल 2025 रोजी संपन्न होत आहे .या श्री देव…

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात झाला संपन्न

Mahasindhu Apr 25, 2025 2 min read
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा थाटात झाला संपन्न

Views: 150 श्रीदेवी सातेरी देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्ताने केली होती गर्दी तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर देवी व परिवार देवतांचा पुन:प्राणप्रतिष्ठापना सोहळा…

तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न

Mahasindhu Apr 24, 2025 1 min read
तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न

Views: 465 तळवडेतील श्री देवी सातेरी पंचायतनातील देवी सातेरी मंदिर शिखर कलश स्थापना सोहळा थाटात झाला संपन्न सावंतवाडी श्री देव सिद्धेश्वर श्री देवी सातेरी पंचायतनातील…