ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी


सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन 6 मे रोजी

Mahasindhu May 4, 2025 1 min read
तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन 6 मे रोजी

Views: 66 तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिनानिमित्त मंगळवार ६ मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ७ ते…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu May 3, 2025 1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 11 मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 50 सिंधुदूर्ग मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार दि. 11 मे रोजी दर्शन घेणार आहेत.…

वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा श्री देव जैतीरचा उत्सव 26 मे रोजी

Mahasindhu May 3, 2025 1 min read
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा श्री देव जैतीरचा उत्सव 26 मे रोजी

Views: 182 तुळस प्रतिनिधि दक्षिण कोकणची काशी समजला जाणारा आणि लाखो भक्तांचा तारणहार असलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचा माहेरवाशिणींचा देव म्हणून ओळखला जाणारा श्रीदेव जैतीरचा…

शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार !माजी मंत्री दिपक केसरकर तथा विद्यमान आमदार

Mahasindhu May 2, 2025 2 min read
शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार !माजी मंत्री दिपक केसरकर तथा विद्यमान आमदार

Views: 62 शक्तीपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग आणि कोकणच्या विकासाला गती देणारा ठरणार सावंतवाडी । प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक विकासकामाला विरोध केला जात आहे. हे विरोध…

विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश

Mahasindhu May 1, 2025 2 min read
विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश

Views: 252 विविध स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 6 चे नेत्रदीपक यश सावंतवाडी गुरुकुलच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळा सावंतवाडी नंबर 6 चा…