ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई

Mahasindhu May 7, 2025 2 min read
भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई

Views: 53 मुंबई भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. याच अड्ड्यांवर पाकिस्तानने भारतात हल्ल्याचा कट रचल्याची माहिती…

राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

Mahasindhu May 7, 2025 5 min read
राज्यात आज होणारं मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल तर रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात ब्लॅक आऊट!जिल्हाधिकारी अनिल पाटील

Views: 52 राज्यातील 16 ठिकाणांमध्ये सिंधुदुर्गचाही समावेश जिल्हाभरात होणार मॉक ड्रिल संपुर्ण जिल्ह्यात दुपारी 4 वाजता मॉक ड्रिल रात्री 8 वाजता देवगड, वेंगुर्ला आणि मालवण…

तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

Mahasindhu May 6, 2025 1 min read
तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा

Views: 140 तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन थाटात साजरा सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील श्री देव सिद्धेश्वर मंदिर वर्धापन दिन आज मंगळवार…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट.

Mahasindhu May 6, 2025 2 min read
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट.

Views: 48 सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट. सावंतवाडी, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला ठाकरे शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी भेट देऊन वैद्यकीय…

तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के

Mahasindhu May 6, 2025 1 min read
तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के

Views: 109 तळवडे प्रतिनिधि तळवडे येथील श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९०.९१ टक्के लागला. या महाविद्यालयातून बारावी परीक्षेत २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.…

भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

Mahasindhu May 5, 2025 2 min read
भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा दीक्षांत समारंभ उत्साहात

Views: 57 वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती…. सावंतवाडी यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचा पदवीदान समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शंभरपेक्षा जास्त भावी फार्मासिस्टना…