तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 264 प्रेम, जिव्हाळा, आत्मियता कृतीतून व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळेच शाळेची उन्नती – प्रतापराव देसाई तळवडे विद्यालयाच्या नामफलकाचा अनावरण समारंभ संपन्न सावंतवाडी शाळेला आई मानून तिच्याविषयीचे…
Views: 49 सावंतवाडी : श्री देवी माऊली उत्कर्ष मंडळ, मुंबई या संस्थेच्या स्थापनेला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री देवी…
Views: 59 11 मे रोजी उदया मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांची उपिस्थती कणकवली मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात…
Views: 166 वेंगुर्ला भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली. भारतीय हवाई दलानं…
Views: 59 जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सावंतवाडी जिल्हा कारागृहाचे आयोजन
Views: 52 निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा उद्या वर्धापन दिन सावंतवाडी निरवडे येथील श्री देवी सातेरी देवीचा वर्धापन दिन उद्या होत आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच…














