तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 66 सावंतवाडी यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल १००% लागला असून शाळेने सलग चौथ्या वर्षी उत्कृष्टतेची परंपरा जपली आहे. शैक्षणिक वर्ष…
Views: 141 होडावडे येतील श्री देव स्थळपूर्वस मूळघुमका मंदिर देऊळवाडी येते आज रात्री होणार महालसा देवीचा महिमा नाटय प्रयोग वेंगुर्ला श्री देव स्थळपूर्वस मूळघुमका मंदिर…
Views: 60 दहावी निकालात यंदाही कोकण विभागाने मारली बाजी राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के; मुंबई पुणे:-(कोकणचा तडाखा न्यूज):-राज्याचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. यंदाही…
Views: 108 तळवडे श्री जनता विद्यालयचा दहावीचा निकाल १०० टक्के, सावंतवाडी तळवडे येतील श्री जनता विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून या परीक्षेला…
Views: 96 ठाणे जनता सहकारी बँकेकडून सावंतवाडी अर्बन बँकेच्या मावळत्या संचालकांचा सन्मान सावंतवाडी: प्रतिनिधी ७७ वर्षे यशस्वी वाटचाल केलेल्या सावंतवाडी अर्बन सहकारी बँकेचे लवकरच ठाणे…
Views: 53 मळगाव येथे १४ मे रोजी धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मळगाव येथील शिवशंभू प्रेमी ग्रुपच्यावतीने आयोजन सहदेव राऊळ सावंतवाडी : मळगाव…














