ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

पत्रकार ,लोकप्रतिनिधी यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल ! मंत्री नितेश राणे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री

Mahasindhu May 18, 2025 2 min read
पत्रकार ,लोकप्रतिनिधी यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल ! मंत्री नितेश राणे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री

Views: 63 पत्रकार ,लोकप्रतिनिधी त्यांच्यातील सकारात्मक संवादातून महाराष्ट्र सर्वांगीण विकासात पुढे जाईल मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांनी…

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय

Mahasindhu May 17, 2025 2 min read
जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय

Views: 75 जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत नेरूरचे मोरेश्वर भजन मंडळ प्रथम तर वालावलचे जैन महालक्ष्मी भजन मंडळ द्वितीय सरमळे सातेरी भगवती कला क्रिडा मंडळाचे आयोजन सावंतवाडी…

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Mahasindhu May 16, 2025 1 min read
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

Views: 65 सिंधुदुर्गनगरी :  राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे उद्या शनिवार, दिनांक १७.०५.२०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा…

फ्लाय९१कडून विमान प्रवासात खाद्यपदार्थांसाठी ऑनलाईन पर्याय; इनफ्लाइट जेवणासाठी युपीआयद्वारे बुकिंगची सुविधा

Mahasindhu May 16, 2025 3 min read
फ्लाय९१कडून विमान प्रवासात खाद्यपदार्थांसाठी ऑनलाईन पर्याय; इनफ्लाइट जेवणासाठी युपीआयद्वारे बुकिंगची सुविधा

Views: 62 फ्लाय९१कडून विमान प्रवासात खाद्यपदार्थांसाठी ऑनलाईन पर्याय; इनफ्लाइट जेवणासाठी युपीआयद्वारे बुकिंगची सुविधा ~आता विमानप्रवासादरम्यान खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा उपलब्ध. सिंधुदुर्ग, मे २०२५:…

बारावा दिवस (भावपूर्ण श्रद्धांजली) (०५/०५/२०२५) कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर

Mahasindhu May 16, 2025 1 min read
बारावा दिवस (भावपूर्ण श्रद्धांजली) (०५/०५/२०२५) कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर

Views: 97 *बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली* *कै . लक्ष्मी लक्ष्मण मालवणकर(देवाज्ञा ५/०५/२०२५)*क्षणोक्षणी उणीव भासते आठवण तुझी नित्यमंनी सदैव असू दे वरदहस्त तुझा आमुच्या जीवनी मनोभावे…

दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा दहावीचा देदीप्यमान निकाल!

Mahasindhu May 15, 2025 2 min read
दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा दहावीचा देदीप्यमान निकाल!

Views: 143 दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूल, निरवडेचा यंदाचा दहावीचा निकाल चांगल्या प्रकारे लागला .