ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

व्यस्त जीवनशैलीत पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे – अण्णा केसरकर

Mahasindhu May 24, 2025 3 min read
व्यस्त जीवनशैलीत पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे – अण्णा केसरकर

Views: 51 व्यस्त जीवनशैलीत पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे – अण्णा केसरकर सावंतवाडीत पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर संपन्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघ रोटरी क्लब…

मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्याने लक्ष तात्काळ देणे गरजेचे

Mahasindhu May 21, 2025 2 min read
मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्याने लक्ष तात्काळ देणे गरजेचे

Views: 54 मळगाव घाटात पावसामुळे वाहतूक विस्कळीत; ठाकरे गट आक्रमक, बांधकाम खात्यावर खापर बाधकाम विभागाने तात्काळ लक्ष देणे गरजेचे सावंतवाडी:सावंतवाडी – माजगाव-मळगाव रस्त्यावरील मळगाव घाटात…

राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र…

Mahasindhu May 21, 2025 1 min read
राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र…

Views: 61 सावंतवाडी राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र… शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे…

वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन

Mahasindhu May 20, 2025 1 min read
वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन

Views: 58 वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच बाळू गावडे यांचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन सावंतवाडी : वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंचपदी ठाकरे शिवसेनेचे महेश उर्फ बाळू…

माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण

Mahasindhu May 20, 2025 2 min read
माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण

Views: 65 माजी विद्यार्थ्यांचा शाळेबद्दल ऋणनिर्देश — इयत्ता दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण व तंत्रस्नेही सुविधांचे लोकार्पण न्हावेली / वार्ताहरश्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित…

एस एस पी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून २३ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर

Mahasindhu May 20, 2025 2 min read
एस एस पी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून २३ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर

Views: 57 एस एस पी एम हॉस्पिटलच्या माध्यमातून २३ रोजी पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर सावंतवाडी तालुका पत्रकार संघ व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन सावंतवाडी…