ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा

Mahasindhu May 27, 2025 3 min read
ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा

Views: 59 ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर यांचा सथाभिषेक सोहळा उत्साहात साजरा सावंतवाडी ‘वृक्षारोपण आणि…

कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ

Mahasindhu May 27, 2025 2 min read
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ

Views: 67 कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहीती पत्रक वाटपाचा शुभारंभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य ह्या माहीती…

ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी रक्तदान करुन वाचविले रुग्णाचे प्राण -ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी मानले आभार

Mahasindhu May 25, 2025 1 min read
ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे सचिव बाबली गवंडे यांनी रक्तदान करुन वाचविले रुग्णाचे प्राण -ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांचे नातेवाईकांनी मानले आभार

Views: 54 सावंतवाडी . सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग येथे विष्णू जाधव (निरवडे-कोनापाल) या पेशंटला ए पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तीन बॅग्स पुरविल्या होत्या. परंतु तेवढ्यानेही न भागल्याने ऑन…

प्रशासन व ठेकेदार यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय /न्हावेली धाऊसकरवाडी पेंडूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरचे पुलही बनले धोकादायक

Mahasindhu May 25, 2025 1 min read
प्रशासन व ठेकेदार यांचे योग्य नियोजन नसल्यामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय /न्हावेली धाऊसकरवाडी पेंडूर मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरचे पुलही बनले धोकादायक

Views: 69 प्रशासनाला जाग कधी येणारं ग्रामस्थांचे झाले हाल धाऊसकरवाडीकडे जाणारे पुल बनले धोकादायक ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे न्हावेली – मातोंड रस्ता बनला चिखलमय न्हावेली प्रतिनिधि माजी…

पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

Mahasindhu May 24, 2025 1 min read
पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक

Views: 54 पत्रकार अमोल टेंबकर यांना पितृशोक सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडील मंगेश अंकुश टेंबकर यांचे काल, शुक्रवार,…

शिक्षण विभागाचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचा ऑनलाइन पद्धतीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ठरतोय त्रासदायक

Mahasindhu May 24, 2025 2 min read
शिक्षण विभागाचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचा ऑनलाइन पद्धतीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ठरतोय त्रासदायक

Views: 47 शिक्षण विभागाचा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचा ऑनलाइन पद्धतीचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मनस्तापाचे कारण ठरला आहे. डोंगराळ आणि नेटवर्कच्या समस्येने…