ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

नाणोस या सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमन पदासाठी श्री तातो गंगाराम शेट्ये तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सखाराम भगवान जोशी यांची निवड

Mahasindhu Jun 3, 2025 1 min read
नाणोस या सोसायटीची निवडणूक बिनविरोध चेअरमन पदासाठी श्री तातो गंगाराम शेट्ये तर व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सखाराम भगवान जोशी यांची निवड

Views: 277 नाणोस ६० वर्षांनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. नाणोस या सोसायटीची निवडणूक नाणोस गाव परीवर्तन पॅनल च्या माध्यमातून बिनविरोध झाल्या…

चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ वर्षा विजय देसाई याचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न

Mahasindhu Jun 3, 2025 4 min read
चराठा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका सौ वर्षा विजय देसाई याचा सेवानिवृत्ती सोहळा थाटात संपन्न

Views: 102 सावंतवाडी मुख्याध्यापिका वर्षा देसाई या शिस्त, समर्पण आणि सेवाभावाचा अनमोल ठेवा आहेत. उत्तम संघटन कौशल्य असल्यास शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेचा सर्वांगीण…

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न.

Mahasindhu Jun 1, 2025 2 min read
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न.

Views: 52 राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी सोहळ्या निमित्ताने वेंगुर्ला भाजपा कार्यालयात अहिल्यादेवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात संपन्न. राजमाता अहिल्यादेवी यांनी धर्म,…

पावसाळी प्रवासात बचत! फ्लाय९१ची २० मार्गांवर विशेष सवलत 

Mahasindhu May 31, 2025 2 min read
पावसाळी प्रवासात बचत! फ्लाय९१ची २० मार्गांवर विशेष सवलत 

Views: 76 पणजी पावसाळी प्रवासात बचत! फ्लाय९१ची २० मार्गांवर विशेष सवलत  ~गोवा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या पावसाळी हंगामात पर्यटकांना गोव्यात येण्याचे प्रोत्साहन देण्याच्या आवाहनाला प्रतिसाद…

महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

Mahasindhu May 30, 2025 2 min read
महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार

Views: 69 वेंगुर्ला महाराष्ट्र शासनाच्या अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञाताई परब यांचा भाजपाच्या वतीने सत्कार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भाजप च्या वतीने…