ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता

Mahasindhu Jun 7, 2025 3 min read
श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता

Views: 54 श्री देव मायापूर्वचारी आणि पंचायतन व परिवार देवतांच्या पुनः प्रतिष्ठापना सोहळ्याची दिमाखात सांगता चार दिवसीय कालावधीत मंदिर परिसरात आध्यात्मिक चैतन्यमय वातावरण सावंतवाडी :…

घरी गृहप्रवेश असतानाही रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

Mahasindhu Jun 6, 2025 2 min read
घरी गृहप्रवेश असतानाही रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) यांनी वाचविले रुग्णाचे प्राण

Views: 210 रक्तदाते साईराज गिरप (उभादांडा ता. वेंगुर्ला) घरी गृहप्रवेश असतानाही वाचविले रुग्णाचे प्राण कुडाळ बुधवार दि. ०४ जून २०२५ रोजी कुडाळमधील एका खाजगी रुग्णालयात…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा

Mahasindhu Jun 6, 2025 3 min read
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा

Views: 64 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कासव संरक्षणासाठी समर्पित कार्यकर्त्यांचा सन्मान :भाजप किसान मोर्चा सिंधुदुर्गकडून गौरव सोहळा सन्मानित कासवमित्रांची नावे पुढीलप्रमाणे :१. सुहास विठ्ठल तोरसकर२. प्रकाश…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

Mahasindhu Jun 6, 2025 3 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी

Views: 56 सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात ठिकाणी ‘सुरंगी वन’ विकसित करणार: उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी जागतिक पर्यावरण निमित्त निरवडे येथे सुरंगी वृक्षांचे रोपण वनविभाग व सावंतवाडी तालुका…

राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…!भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

Mahasindhu Jun 5, 2025 2 min read
राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…!भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन

Views: 43 राष्ट्रीय सुपरकॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत ‘एचपीसी-एआय’ कार्यशाळा संपन्न…. भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन सावंतवाडी आधुनिक तंत्रज्ञानातील सर्वाधिक गतिशील आणि भविष्यातील गरजांवर आधारित ‘हाय परफॉर्मन्स…

आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे गरजेचे! डॉ ज्ञानेश्वर ऐवळे(सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक)

Mahasindhu Jun 5, 2025 1 min read
आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा करणे गरजेचे! डॉ ज्ञानेश्वर ऐवळे(सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक)

Views: 45 सावंतवाडी आरोग्यदायी व सुखी जीवनासाठी प्रत्येकाने रोज योगा केला पाहिजे. असे आवाहन ओरोस आयुष विभागाच्या योग व निसर्गोपचार तज्ञ साधना गुरव यांनी केले.…