ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

भारतातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात, आज मुहूर्तमेढ सोहळा होणार संपन्न होणारं.! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणार प्रकल्प.

Mahasindhu Jun 10, 2025 1 min read
भारतातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात, आज मुहूर्तमेढ सोहळा होणार संपन्न होणारं.! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणार प्रकल्प.

Views: 73 माजी मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली महिती सावंतवाडी : प्रतिनिधि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र…

विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा झाला मृत्यू

Mahasindhu Jun 8, 2025 1 min read
dummy-img

Views: 53 सावंतवाडी विजवीतरणच्या हलगर्जीपणामूळे मळगाव ब्रांम्हणपाट येथील गोपाळ सदाशीव सातार्डेकर यांच्या गायीचा मृत्यू दोन दिवसापूर्वी शेतात चाराखात असताना अचानक शाॅक लागल्याने जागीच मृत्यू झाला…

ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…””तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ठिकाणी आजच प्रंवेश घ्या!!!!!

Mahasindhu Jun 8, 2025 3 min read
ज्ञान, संस्कार आणि उज्ज्वल भविष्यासाठी…””तुमच्या पाल्याच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी!”संस्कार नॅशनल स्कूल निरवडे ठिकाणी आजच प्रंवेश घ्या!!!!!

Views: 1,172 आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळा निवडताय??👇👇मग एकमेव पर्याय👇👇 संस्कार नॅशनल स्कूल निरवडे 📣 प्रवेश सुरू!! प्रवेश करू!! प्रवेश सुरू!! 📣 प्री प्रायमरी ते…

राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे केलें सांत्वन

Mahasindhu Jun 8, 2025 1 min read
राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची भेट घेऊन त्यांचे व कुटुंबियांचे केलें सांत्वन

Views: 68 वेंगुर्ले सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज…

माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व कुटुंबियांचे सांत्वन

Mahasindhu Jun 8, 2025 1 min read
माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांनी केले जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी व कुटुंबियांचे सांत्वन

Views: 86 होडावडे सिंधुदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या वडिलांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. शनिवारी ७ जून रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आज…

तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये पोहचले.

Mahasindhu Jun 8, 2025 1 min read
तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी GMC बांबोळी रक्तपेढीमध्ये पोहचले.

Views: 84 . तब्बल दहा रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्यासाठी रक्तपेढीमध्ये पोहोचले. ऑन कॉल रक्तदाते संस्थेच्या रक्तदाते यांनी केले मोलाचे योगदान