तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 85 शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा भारतीय किसान संघाच्याच्यावतीने निवेदनातून मागणी सावंतवाडी : पीएम आशा आधारीत एमएसपी भावाने भात, सोयबीन, कडधान्ये, मका,…
Views: 47 एआय मॉडेलचे फायदेजिल्हा प्रशासनाच्या विविध योजनांचा अचूक व वेगवान आढावा घेता येणार.शेतकरी, विद्यार्थी, उद्योग क्षेत्र व सामान्य नागरिकांना तंत्रज्ञानाद्वारे थेट लाभ मिळणार.भविष्यातील विकास…
Views: 45 सावंतवाडी तालुका काँग्रेसच्या आढावा बैठकीत निवडणूक रणशिंग फुंकले! सावंतवाडी, येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची…
Views: 60 तळवडे शाळा नंबर ९ मध्ये मोफत वह्यांचे वाटप सावंतवाडीभारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपासारखा…
Views: 40 सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा उपद्रव प्रचंड वाढला असून तालुक्यातील शेती,बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला आहे. या हत्तीच्या…
Views: 66 आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य… सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्नांना यश ग्रामीण आरोग्य सेवेला…














