तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 41 *मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश*कृषि मंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय *कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन*सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर…
Views: 48 सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम. नितेश राणे आज गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावरकणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.…
Views: 44 कोकण रेल्वे प्रश्नांवर पालकमंत्री ना. नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा कोकणातील स्थानकांच्या आधुनिकीकरणाची मागणी १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे वाढवण्याचा प्रस्ताव कणकवली व…
Views: 94 तळवडे व्यापारी संघाकडून सिद्धेश्वर आणि सातेरी मंदिराला मॅटरोल अर्पण सावंतवाडी तळवडे येथील व्यापारी संघाने तळवडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वर मंदिर आणि सातेरी मंदिराला…
Views: 163 वेंगुर्लेत २७ सप्टेंबर रोजी श्रीदुर्गामाता दौड चे आयोजन वेंगुर्ले ग्रामदैवत रामेश्वर मंदीर येथुन श्रीदुर्गामाता दौड चा सायंकाळी ४ वा. शुभारंभ . वेंगुर्ला














