तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 250 राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्गकडून शिक्षक, विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीधारकांचा करण्यात येणार सत्कार सिंधुदुर्ग प्रतिनिधी):राजे प्रतिष्ठान कामगार सेना, सिंधुदुर्ग महाराष्ट्र यांच्या वतीन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही…
Views: 44 भर पावसात वेंगुर्ल्यात दुर्गामाता दौड; उत्साहाला अभूतपूर्व प्रतिसाद श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने आयोजन ….. वेंगुर्ला वेंगुर्ला शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी…
Views: 43 वेंगुर्ला : दुर्गामाता दौडीसाठी वेंगुर्ल्यात उत्साहाचे वातावरण २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता श्री रामेश्वर मंदिरापासून होणार शुभारंभ वेंगुर्ला, : नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर…
Views: 98 सावंतवाडी संस्कार नॅशनल स्कूल निरवडे मधील प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी नुकताच ‘ग्रीन कलर डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला. निसर्गातील हिरव्या रंगाचे महत्त्व आणि पर्यावरणाचे…
Views: 55 सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व थांब्याचे प्रश्न लवकरच मार्गी लागतील : ना. नितेश राणे सिंधुदुर्गाच्या शैक्षणिक क्षेत्रात Al च्या माध्यमातून भविष्यात मोठ्या प्रमाणात क्रांती…
Views: 36 सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे कुंभारवाडी येथील मोहनदास खराडे (वय 62) हे सकाळी ६ वाजता आपल्या कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले असता…














