ठळक घडामोडी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विवध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

तळवडे प्रतिनिधी

सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post List #1

शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! !पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.

Mahasindhu Oct 5, 2025 3 min read
शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! !पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन.

Views: 48 शिरोडा – वेळागर समुद्रात बुडालेल्या सातही पर्यटकांचे मृतदेह सापडले! ; पर्यटकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनामार्फत आवाहन. वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यांतील शिरोडा, वेळागर येथील समुद्रात…

माजी आमदार राजन तेली यानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिदे शिवसेनेत केला प्रवेश

Mahasindhu Oct 3, 2025 1 min read
माजी आमदार राजन तेली यानी शिवसेनेचे नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिदे शिवसेनेत केला प्रवेश

Views: 52 मुंबई माजी आमदार राजन तेली यांनी पुन्हा एकदा आपला पक्ष बदलला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजन तेली यांनी मुंबई येथे…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांची शिवसेनेला अनोखी दसरा भेट !

Mahasindhu Oct 2, 2025 2 min read
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांची शिवसेनेला अनोखी दसरा भेट !

Views: 90 दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शेर्ले ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश ! सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी आपले नेते तथा माजी शिक्षण मंत्री व चौथ्यांदा…

दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फ फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा करण्यात आला सन्मान

Mahasindhu Oct 1, 2025 2 min read
दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फ फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा करण्यात आला सन्मान

Views: 55 दीपकभाई केसरकर मित्रमंडळातर्फ फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह यांचा करण्यात आला सन्मान सावंतवाडी भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या फ्लाईंग ऑफिसर तनुष्का सिंह…

शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचाविद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन

Mahasindhu Oct 1, 2025 2 min read
शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचाविद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन

Views: 73 शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ तेवढाच महत्वाचाविद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन बांदाआपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा…

१७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आंबोलीचा सुपुत्र​ नंदकिशोर गावडे-बंड सैन्यातून सेवानिवृत्त!

Mahasindhu Sep 30, 2025 1 min read
१७ वर्षांची अखंड सेवा पूर्ण करून आंबोलीचा सुपुत्र​ नंदकिशोर गावडे-बंड सैन्यातून सेवानिवृत्त!

Views: 96 ​नंदकिशोर गावडे-बंड यांच्या दीर्घ सेवेमुळे गावाचा आणि जिल्ह्याचा वाढला मान… ​आंबोली, ता- ३०: सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गावचे सुपुत्र नंदकिशोर लक्ष्मण गावडे- बंड यांनी…