तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 80 सावंतवाडी आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समिती गणांची आरक्षण सोडत आज प्रांताधिकारी हेमंत निकम आणि तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या उपस्थितीत…
Views: 173 रंगोत्सव सेलिब्रेशन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये संस्कार नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप.. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी निवड…. निरवडे रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई…
Views: 45 सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा तात्पुरता कार्यभार विलास गावडे यांच्याकडेसिंधुदुर्ग,
Views: 43 राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव जिल्हास्तरीय स्पर्धा कुडाळ येथे उत्साहात संपन्न माध्यमिक शिक्षण विभाग आणि सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळातर्फे आयोजन* मानव कल्याणासाठी विज्ञान व तंत्रज्ञान”…
Views: 45 पालकमंत्री नितेश राणे रविवार १२ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर कणकवलीराज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे…
Views: 47 संपर्क फाउंडेशन स्मार्ट स्कूल आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित उत्कृष्ट शिक्षक, शाळा आणि तालुका पुरस्कार सोहळा यशस्वीरीत्या संपन्न सिंधुदुर्ग संपर्क फाउंडेशन आणि जिल्हा…














