तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 36 वंदनीय बाळासाहेब ठाकरे जन आरोग्य सेवा गौरव पुरस्कारासाठी सिंधुदुर्गची निवड सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस विशेष ठरला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मानाच्या ठरणाऱ्या गोष्टी या…
Views: 31 जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी • पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभाग निहाय आढावा • निधी वेळेत आणि…
Views: 42 वृत्तपत्र विक्रेते म्हणजे वाचन संस्कृतीचे खरे आधारस्तंभ : विक्रांत सावंत सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या उपस्थितीत वृत्तपत्र विक्रेता…
Views: 32 इनोव्हा वाहन ५ लाख किमतीचे व दारू १ लाख २ हजार असा ६,०२,०००/– (सहा लाख दोन हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी :…
Views: 47 दिव्यांगांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उमलावी यासाठी भाजपा युवा नेते विशाल परब संकल्पशील भारतीय जनता पार्टी व दिव्यांग विकास आघाडीमार्फत विशालभाई परब यांच्या वाढदिवसानिमित्त…
Views: 41 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर बसवणार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल मुंबई…














