तळवडे प्रतिनिधी
सोनुर्ली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने गुरूवारी २३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी नियमित धार्मिक कार्यक्रम त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा, दुपारी आरती, तिर्थप्रसाद, महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता संगीत विशारद बुवा रुपेंद्र परब गोवर्धन प्रासादिक भजन मंडळ (वडखोल) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री ९ वाजता ओंकार प्रासादिक भजन मंडळ (मातोंड) यांचे वारकरी भजन होणार आहे. रात्री १०.३० वाजता माऊली दशावतार नाट्य मंडळ (डोंगरपाल) यांचा ‘. वैष्णवी महिमा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आवाहन सोनुर्ली गावातील परब कुटुंबियांच्यावतीने करण्यात आले आहे.
Post List #1
Views: 32 वेंगुर्लेत भाजपाची आत्मनिर्भर अभियान कार्यशाळा संपन्न भाजप कार्यालय येथे आत्मनिर्भर अभियान मंडल कार्यशाळा संपन्न झाली. सदर बैठक जिल्हा बँक अध्यक्ष मान. मनीष दळवी,तालुकाध्यक्ष…
Views: 45 हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या आवाहनाला हिंदुधर्मीयांचा उस्फूर्त प्रतिसाद वेंगुर्लेत वसुबारस सणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी गोमातेचे पुजन करुन उस्ताहात साजरा करण्यात आला . हिंदू धर्मात गायीला माता…
Views: 45 पालकमंत्री नितेश राणे यांची केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मागणी केली पूर्ण सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस या…
Views: 45 सावंतवाड नॅशनल स्कूल निरवडेच्या विद्यार्थिनीची हर्डल्स क्रीडा प्रकारामध्ये विभाग स्तरावर निवड… उंचावले प्रशालेचे नाव ; आता लक्ष राज्य स्पर्धेकडे सावंतवाडी 15 ऑक्टोबर 2025…
Views: 177 दक्षिण कोकणचे पंढरपूर: सोनूर्ली माऊली देवीचा ‘लोटांगण जत्रोत्सव’ ६ नोव्हेंबर २०२५ रोजी! लाखो भाविकांना होणार नवसपूर्तीचा अनुभव.सावंतवाडी/सोनूर्ली: दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात…
Views: 104 संस्कार नॅशनल स्कूल मध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा … संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम…














